खुशखबर…. उद्या सोलापुरातील नामांकित वाडिया हॉस्पिटल चे नव्याने शुभारंभ | Wadiya Hospital Solapur |
सन १९३४ साली रुग्ण सेवेसाठी तयार झालेल्या वाडिया हॉस्पिटलचे पुनरागमन झाले आहे ही बाब सोलापूरकरसाठी खूप आनंदाची आहे तरी नूतनीकृत वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलचा गुरुपौर्णिमे दिनेश शुभारंभ होणार आहे. फॅसिलीटी काय काय भेटणार ते पहा. सोलापूरमध्ये वाडिया हॉस्पिटलचे पुनरागमन: गुरुपौर्णिमेला करुणामय सेवेचा एक नवा पर्व सुरू | सोलापूरमध्ये ही गुरुपौर्णिमा साजरी करण्याचे कारण आहे. त्यांच्या सर्वात … Read more