उद्या आषाढी एकादशी निमित्त भक्ताकडून सोन्याची वस्तू विठ्ठल रुक्मिणी चरणीस अर्पण आणि बरच काही- जाणून घ्या
आषाढ एकादशी निमित्त एका भक्ताने विठ्ठल आणि रुक्मिणीस सोन्यानी मढविलेला पोषक व सजावटीचे चांदीचे साहित्य मंदिरास भेट दिले श्री विठ्ठलासाठी तांबड्या रंगाची वेलवेट अंगी, अंगीच्या गळ्याला तीन पदरी मोत्याची माळ, गळपट्टीला सोन्याची चेन, खांद्याला दोन बाजूबंद, बंदाला मोत्याचं लटकन आणि सोनं, दोन्ही हाताला ब्रेसलेट, प्रमाणित गोल मोत्याचे मणी आणि यामध्ये कौस्तुभ मण्यासारखा मध्यभागी हिरवा मणी … Read more