सोलापूरमध्ये दुसरी IT कंपनी होणार? कधी पहा

solapur IT Park

सर्वार्थाची सोलापुरात दुसरी आय.टी. कंपनी : वोल्फगांग प्लाट्झ सर्कल ऑफ एक्सलन्सची घोषणा | SARVARTH IT PARK सोलापूरच्या शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात पाऊल टाकत सर्वार्थ ने एक दुसऱ्या IT कंपनीची घोषणा केली आहे. सोलापूरच्या तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल टाकत, सर्वारथनं सोलापुरातील दुसऱ्या आयटी कंपनीचे, अर्थात सर्वार्थ सोलापूरची अधिकृत स्थापना केली आहे. त्याचबरोबर संस्थेच्या … Read more